ईमेल
Wikipedia कडून
ईमेल ('Electronic Mail' ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरुप) हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात.
व्याकरणदृष्ट्या 'ईमेल' हा शब्द नाम (एक संदेश)म्हणून वापरला जातो. इंग्लिश भाषेमध्ये 'टू ईमेल' ही संज्ञा क्रियापद म्हणूनही (ईमेल पाठवणे ह्या अर्थी) वापरली जाते.
अनुक्रमणिका |
[संपादन] ईमेलचा उगम
[संपादन] आधुनिक ईमेल यंत्रणा
[संपादन] इंटरनेटचा प्रभाव
[संपादन] ईमेल शिष्टाचार (ईमेल एटिकेटस्)
[संपादन] ईमेल व काँप्युटर व्हायरसचा धोका
[संपादन] स्पॅम ईमेल
स्पॅम ईमेल म्हणजे अनाहूतपणे पाठविलेले, बहुतांशी जाहिराती करण्यासाठी पाठवलेले ईमेल होत.